Pular para o conteúdo
Publicidade

2 शमुवेल 7:18

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

18 यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, "हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    18 नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले:

    "हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे?

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.