21 "मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो,
मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत.
22 तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत,
तरी मी ती स्वीकारणार नाही,
शांत्यर्पणात, तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणारसुध्दा नाही.

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.