7 "पहा, तो ढगांसह येत आहे,"
"प्रत्येक डोळा त्यास पाहील,
ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,"
पृथ्वीवरील सर्व वंश "त्याच्यामुळे आकांत करतील."
असेच होईल, आमेन.
7 "पहा, तो ढगांसह येत आहे,"
"प्रत्येक डोळा त्यास पाहील,
ज्यांनी त्यास भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील,"
पृथ्वीवरील सर्व वंश "त्याच्यामुळे आकांत करतील."
असेच होईल, आमेन.