Pular para o conteúdo
Publicidade

प्रकटीकरण 15:4

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

4 हे प्रभू, तुला कोण भिणार नाही?

आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?

कारण तू एकच पवित्र आहेस;

कारण सगळी राष्ट्रे येऊन

तुझ्यापुढे नमन करतील.

कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    4 हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही,

    आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही?

    कारण तुम्हीच पवित्र आहात!

    सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील,

    कारण तुमची न्याय्य कृत्ये

    प्रकट झाली आहेत."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.