2 कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत;
कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे.
आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.