Pular para o conteúdo
Publicidade

प्रकटीकरण 3:14

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

लावदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र

14 लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही:

जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    14 "लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही:

    जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.