11 "हे प्रभू, आमच्या देवा,
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस,
तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास,
कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले."
11 "हे प्रभू, आमच्या देवा,
तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस,
तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास,
कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले."
11 "हे आमच्या प्रभू आणि परमेश्वरा,
गौरव, आदर, सामर्थ्य स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात;
कारण तुम्ही सर्व निर्माण केले.
तुमच्याच इच्छेने सर्वकाही
अस्तित्वात आले."
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.