Pular para o conteúdo
Publicidade

प्रकटीकरण 5:12

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

12 देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले.

जो वधलेला कोकरा,

सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान,

गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    12 ते मोठ्याने म्हणत होत:

    "ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा

    सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव

    आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!"

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.