Pular para o conteúdo
Publicidade

प्रकटीकरण 5:13,14

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

13 प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, "जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!" 14 चार जिवंत प्राणी म्हणाले, "आमेन!" मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    13 मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते:

    "जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्‍याला

    उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य

    सदासर्वकाळ असो!"

    14 तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, "आमेन," आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.