9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, "घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको. 10 मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत."
Publicidade
प्रेषितांची कृत्ये 18
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.