दिमिष्कामध्ये शौल
10 दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता त्याचे नाव हनन्या होते; प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला, "हनन्या." हनन्याने उत्तर दिले, "मी इथे आहे, प्रभू."