Pular para o conteúdo
Publicidade

Resultados da busca por "amor"

10 resultados encontrados

  1. Romanos 12

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 12
    Mostrando versículos 9–15 de 21

    9प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा.

    10बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे,

    15आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा.

  2. 1 Coríntios 13

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 13
    Mostrando versículos 4–13 de 13

    4प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.

    6प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.

    13सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.

  3. Neemias 10

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 10
    Mostrando versículos 2–14 de 39

    2सराया, अजऱ्या, यिर्मया,

    3पशहूर, अमऱ्या, मल्खीया.

    14लोकांचे नेते: परोश, पहथ-मवाब, एलाम, जात्तू, बानी.

  4. 1 Crônicas 6

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 6
    Mostrando versículos 2–18 de 81

    2अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.

    11अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.

    18अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जियेल हे कहाथाचे पुत्र.

  5. Cânticos 6

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 6
    Mostrando versículos 1–13 de 13

    1(यरूशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी!तुझा प्रियकर कोठे गेला आहे?तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे,तुझ्याबरोबर आम्ही त्यास शोधावयाला येऊ?

    3मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे.तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे.

    13(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री,मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू,(ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता?जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?

  6. 1 Crônicas 1

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 1
    Mostrando versículos 16–27 de 54

    16अर्वादी, समारी, हमाथी हे होत.

    24शेम, अर्पक्षद, शेलह,

    27अब्राम म्हणजेच अब्राहाम.

  7. 2 Samuel 22

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 22
    Mostrando versículos 26–33 de 51

    26एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू.तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.

    30परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो.देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो.

    33देव माझा मजबूत दुर्ग आहे.सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो.

  8. Esdras 2

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 2
    Mostrando versículos 7–57 de 70

    7एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.

    50अस्ना, मऊनीम, नफसीम.

    57शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी

  9. Esdras 10

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 10
    Mostrando versículos 32–41 de 44

    32बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या.

    34बानीच्या वंशातले मादइ, अम्राम, ऊएल

    41अजरएल, शेलेम्या, शमऱ्या

  10. Josué 19

    इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
    Capítulo 19
    Mostrando versículos 3–43 de 51

    3हसर-शुवाल व बाला व असेम;

    36अदामा, राम व हासोर;

    43एलोन व तिम्ना, एक्रोन;

Léxico (correspondência exata) Semântico (correspondência relacionada) Versículos omitidos Contexto do capítulo