7प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
13सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.
13 resultados encontrados
7प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
13सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.
2आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
4आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
5आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.
42लिब्ना व एथेर व आशान;
4हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे,आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे,मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव.माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
7हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू?तूच माझी एक आशा आहेस!
12परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,माझ्याकडे कान लाव.माझे रडणे ऐक,कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
1विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे.
2विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली.
10कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
6माझे दिवस विणकऱ्याच्या मागापेक्षा भरभर जातात आणि माझे आयुष्य आशेशिवाय संपते.
13माझे अंथरुणच मला स्वस्थता देऊ शकेल. माझा बिछानाच मला विश्रांती आणि स्वास्थ्य देईल.
16मी माझ्या जीवनाचा तिरस्कार करतो. मी आशा सोडून दिली आहे. मला जगण्याची आसक्ती नाही. मला एकटा सोडून दे. माझ्या जीवनाला काही अर्थ नाही.
2रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
3इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
4दान, नफताली, गाद व आशेर.
1परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.मी कोणाचे भय बाळगू?परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,मी कोणाची भीती बाळगू?
13जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता,तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.
14परमेश्वराची वाट पाहा;मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो.परमेश्वराची वाट पाहा.
39शफूफामाचे शफूफामी कूळ,हुफामाचे हुफामी कूळ.
46आशेरला सेरा नावाची मुलगी होती.
47ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.
2आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो,पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.
12जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते,परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.
15सुबोध अनुग्रह मिळवून देतो,पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.
21पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते.
24माझा जीव म्हणतो, "परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन."
29त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल.
11माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्याआणि माझी आशा नष्ट झाली.
13थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो.अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो.
15तर आता माझी आशा कोठे आहे?माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
8इस्राएलाची आशा, तोच एक ज्याने संकटकाळी त्यास तारले.तू देशात उपऱ्यासारखा किंवा जो वाटसरु रात्री उतरायला वळतो त्याच्यासारखा तू का असावा?
20परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हास जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याविरूद्ध अपराध केले.
22राष्ट्राच्या मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य आहे काय? किंवा आकाश स्वत: पावसाच्या सरी पाडण्यास सशक्त आहेत काय?जो हे सर्व करतो, तो तूच आमचा एकमेव परमेश्वर देव नाही काय? आमची आशा तुझ्यामध्ये आहे. कारण तुच या सर्व गोष्टी केल्या आहेत."