6पळा! आपले जीव वाचवा व रानातल्या झाडाप्रमाणे व्हा.
23किर्या-थाईम, बेथ-गामूल व बेथ-मौन यांचा
25मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो.
20 resultados encontrados
6पळा! आपले जीव वाचवा व रानातल्या झाडाप्रमाणे व्हा.
23किर्या-थाईम, बेथ-गामूल व बेथ-मौन यांचा
25मवाबाचे शिंग तोडून टाकले आहे. त्याचा बाहू मोडला आहे. असे परमेश्वर म्हणतो.
2सराया, अजऱ्या, यिर्मया,
22पलट्या, हानान, अनया,
23होशेया, हनन्या, हश्शूब.
2रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
3इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
4दान, नफताली, गाद व आशेर.
32बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या.
37मत्तन्या, मत्तनई, व यासू
40मखनदबइ, शाशइ, शारइ.
1ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेतते आशीर्वादित आहेस.
7तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील,विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
11अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा.अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.
3हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर;आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.
7हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
19हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण.आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.
48लबाना, हगाबा, सल्माई
51गज्जाम, उज्जा. पासेहा
56नसीहा आणि हतीफा
45लबाना, हगबा, अकूबा,
49उज्जा, पासेह, बेसाई,
54नसीहा, हतीफा.
1अबीब हिब्रू दिनदर्शिकेमध्ये अबिब हा वर्षाचा पहिला महिना होता जो आधुनिक मार्च-एप्रिल होता. नंतर त्याला "निसान" असे म्हटले गेलेमहिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास रात्रीच्या वेळी मिसरदेशातून बाहेर काढले.
6देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सूर्यास्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हास बाहेर काढल्याप्रित्यर्थ वल्हांडण सण आहे.
11परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, गावातील लेवी, परके, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या.
2दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
14चौथा नथनेल, पाचवा रद्दाय,
31अप्पईमचा पुत्र इशी. इशीचा पुत्र शेशान. शेशानचा पुत्र अहलय.
16अर्वादी, समारी, हमाथी हे होत.
22एबाल, अबीमाएल, शबा,
26सरुग, नाहोर, तेरह,
16सदोदित आनंद करा.
17नित्य प्रार्थना करा.
25बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
9यहूदा सिंहाचा छावा आहे.माझ्या मुला, तू शिकारीपासून वरपर्यंत गेलास. तो खाली वाकला आहे,तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा मोठ्या सिंहासारखा दबा धरून बसला आहे.त्यास उठवण्याचे धाडस कोण करील?
18हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.
21नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे.त्याचे बोलणे गोड असेल.
12म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
24मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील?
25मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
14मिश्मा, दुमा, मस्सा,
15हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा.
32एसाव म्हणाला, "पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?"
1आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
10जो कैदेत जायचातो कैदेत जातो;जो तलवारीने जीवे मारीलत्यास तलवारीने मरणे भाग आहे.ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.
15दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.
8ते म्हणतात "तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो,तर परमेश्वर त्यास सोडवो.त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो."
21सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.
26गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील.जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील.तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.
6वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
8परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा.अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
12शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत.मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
4मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.मनुष्य माझे काय करील?
10मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
13कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे;तू माझे पाय पडण्यापासून राखले,यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशातदेवापुढे चालावे.
1परमेश्वराची स्तुती करा.देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
3शिंग वाजवून त्याची स्तुती करा;सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
6प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.परमेश्वराची स्तुती करा.