2 सर्वोच्च देवाने जी चिन्हे आणि जे चमत्कार माझ्यासाठी केलेले तुम्हास सांगावे हे मला बरे वाटले आहे;
3 त्याची चिन्हे किती थोर,
त्याचे चमत्कार किती अद्भूत,
त्याचे राज्य हे सार्वकालीक राज्य आहे.
त्याचे स्वामित्व पिढ्यानपिढ्या राहते.