9 मी पाहत होतो तेव्हा,
आसने मांडण्यात आली;
आणि एक पुराणपुरूषदेव आसनावर बसला.
त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती
आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते.
आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते.
9 मी पाहत होतो तेव्हा,
आसने मांडण्यात आली;
आणि एक पुराणपुरूषदेव आसनावर बसला.
त्याची वस्त्रे हिमाप्रमाणे शुभ्र होती
आणि त्याचे केस लोकरीसारखे स्वच्छ होते. त्याचे आसन आग्नीज्वाला होते.
आणि त्याची चाके जळणारा अग्नी होते.
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.