Pular para o conteúdo
Publicidade

अनुवाद 32:10,11

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

10 याकोब त्यास तो वाळवंटात भणभणत्या वाऱ्याच्या वैराण प्रदेशात सापडला त्याने त्याच्याजवळ राहून त्याची काळजी घेतली आणि डोळ्यातील बाहूलीप्रमाणे त्यास सांभाळले. 11 इस्राएलाला परमेश्वर गरुडासारखा आहे. गरुड पक्षीण आपल्या पिलांना उडायला शिकवताना घरट्यातून ढकलते. त्यांच्या संरक्षणार्थ त्यांच्याबरोबर तीही उडते. पिल्ले पडली झडली तर धरता यावे म्हणून पंख पसरते आणि पंखावर बसवून त्यांना सुरक्षित जागी आणते. तसा परमेश्वर इस्राएलाला जपतो.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    10 एका मरुभूमीत त्यांना ते भेटले

    ते घोर व भयाण अरण्य होते.

    त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले;

    त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले,

    11 गरुडपक्षीण आपले घरटे हालविते

    आणि पिलांवर घिरट्या घालते,

    आपले पंख पसरून,

    आपल्या पिलांना आपल्या पंखावर सुरक्षित वाहून नेते.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.