शहाण्याचे आचरण
1 आपली भाकर जलावर सोडउदारतेने इतरांस दे.
कारण पुष्कळ दिवसानी तुला ते पुन्हा मिळेल.
2 तू सात आठ लोकांस वाटा दे.
कारण पृथ्वीवर कोणत्या वाईट गोष्टी घडतील त्याची तुम्हास कल्पना नाही.