Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 15:2

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

2 परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे.

तो माझे तारण झाला आहे.

मी त्याची स्तुतीस्तोत्रे गाईन; परमेश्वर माझा देव आहे;

तो माझ्या पूर्वजांचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    2 "याहवेह माझे सामर्थ्य व माझे संरक्षण15:2 किंवा गीत आहेत;

    याहवेह माझे तारण झाले आहेत.

    तेच माझा परमेश्वर आहेत आणि मी त्यांची स्तुती करेन,

    माझ्या पूर्वजांचे परमेश्वर, मी त्यांचा महिमा वर्णीन.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.