Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 20:1,2

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

दहा आज्ञा

1 देवाने ही सर्व वचने सांगितली, 2 मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    1 आणि परमेश्वर ही सर्व वचने बोलले:

    2 "ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले, तो मीच याहवेह, तुमचा परमेश्वर आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.