सीनाय पर्वतावर मोशे
12 परमेश्वर मोशेला म्हणाला, "पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो."