Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 25:9,40

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

9 निवासमंडप कसा असावा त्याचा नमुना व त्यातील वस्तू कशा असाव्यात त्यांचा नमुना मी तुला दाखवीन. त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही तो तयार करावा.

निर्ग. 37:1-9

40 आणि मी तुला पर्वतावर दाखवलेल्या नमुन्याप्रमाणेच या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    9 हा निवासमंडप आणि त्याची रचना मी दाखवेन त्याप्रमाणेच असावी.

    40 मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे बनवावे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.