9 परमेश्वर मोशेला म्हणाला, "या लोकांस मी पाहिले आहे; ते ताठ मानेचे लोक आहेत; 10 तर आता मला आड येऊ नको, त्यांना माझ्या रागाच्या तडाख्याने भस्म करतो. नंतर मी तुझ्यापासूनच एक महान राष्ट्र निर्माण करतो."