निवासमंडप उभारणे आणि त्याचे पवित्रीकरण
1 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 "पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा निवासमंडप उभा कर. 3 साक्षपटाचा कोश त्यामध्ये ठेव व तू अंतरपटाने कोशाला पडदा घाल.