4 देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. 5 देवाने प्रकाशाला "दिवस" व अंधकाराला "रात्र" असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झालीयहूदी लोकांचा दिवस संध्याकाळी सुरु होत असे, हा पहिला दिवस.
Publicidade