18 त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार केला. तो म्हणाला, "मिसर देशाच्या नदीपासून फरात महानदीपर्यंतचा 19 केनी, कनिज्जी, कदमोनी, 20 हित्ती, परिज्जी, रेफाईम, 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी यांचा देश मी तुझ्या संतानाला देतो."
Publicidade
उत्पत्ति 15
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.