16 परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, "बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा; 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील."