15 कातडी पिशवीतील पाणी संपले, तेव्हा हागारेने आपल्या मुलाला एका झुडपाखाली टाकले. 16 नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले "मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको." ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.
Publicidade