16 मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला, व म्हणाला, "खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, आणि हे मला समजले नव्हते." 17 त्यास भीती वाटली आणि तो म्हणाला, "हे ठिकाण किती भीतिदायक आहे! हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे."
Publicidade