6 दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांच्याकडे गेला. तेव्हा पाहा, ते त्यास दुःखी असलेले दिसले. 7 तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, "आज तुम्ही असे दुःखी का दिसता?"
Publicidade
उत्पत्ति 40
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.