Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ति 41:51

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

51 योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे अर्थ-विसर पाडावयास लावणाराठेवले. कारण तो म्हणाला, "देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    51 योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह41:51 मनश्शेह अर्थात् विस्मरण असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.