Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ति 45:4,5

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

4 तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, "मी विनंती करतो जरा इकडे माझ्याजवळ या." तेव्हा ते त्याच्या जवळ गेले. आणि तो त्यांना म्हणाला, "तुमचा भाऊ योसेफ मीच आहे. ज्याला तुम्ही मिसरी लोकांस विकले. 5 आता त्यासाठी काही खिन्न होऊ नका किंवा आपल्या स्वतःवर संताप करून घेऊ नका. मी येथे यावे व त्यामुळे आपणा सर्वांचे प्राण वाचावेत ही देवाचीच योजना होती.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    4 तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, "माझ्याजवळ या!" ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, "ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे! 5 तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.