Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ति 47:9

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

9 याकोबाने फारोस उत्तर दिले, "माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    9 आणि याकोबाने फारोहला उत्तर दिले, "माझी जीवनयात्रा एकशे तीस वर्षाची आहे. माझी ही वर्षे अत्यंत कष्टाची आणि दुःखाची अशी होती; तरीपण माझ्या पूर्वजांइतके माझे वय अजून झालेले नाही."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.