Pular para o conteúdo
Publicidade

उत्पत्ति 5:25-28

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

25 मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला. 26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या. 27 मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.

28 लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    25 मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला. 26 लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या. 27 मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

    28 लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.