37 पवित्र शास्त्र असे म्हणते;
कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे;
"जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
38 माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल;
आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही." 39 परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.