विश्वासूपणा
7 म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे,
"आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
8 तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.
ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी
अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,