Pular para o conteúdo
Publicidade

हबक्कूक 2:2,3

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

2 परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, "मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!

3 कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी अजून राखून ठेवला आहे, शेवटी तो बोलणार व फसवणार नाही,

जरी त्यांने विलंब केला तरी, त्याची वाट पाहा! खचित तो येणारच आणि थांबणार नाही!

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    2 तेव्हा याहवेहने उत्तर दिले:

    "हे प्रगटीकरण लिही

    आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही

    म्हणजे घोषणा करणारा2:2 किंवा जो वाचत आहे धावतांनाही वाचू शकेल.

    3 कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते;

    ते अंत समयाबद्धल बोलते

    आणि ते खोटे ठरत नाही.

    जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा;

    ते2:3 किंवा त्याची वाट पाहा निश्चितच येईल

    आणि त्याला उशीर होणार नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Habacuque
Ver todos os capítulos de Habacuque