अनंतकालीक शब्द
1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 2 तोच प्रारंभी देवासह होता. 3 सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही.