6 देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. 7 तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा.