Pular para o conteúdo
Publicidade

योहान 10:27-29

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. 29 पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही. 29 ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे;10:29 पूर्वीच्या प्रतींमध्ये जे काही माझ्या पित्याने मला दिले आहे ते सर्वात महान आहे. कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.