Pular para o conteúdo
Publicidade

योहान 11:23-25

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

23 येशूने तिला म्हटले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल." 24 मार्था त्यास म्हणाली, "तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे." 25 येशूने तिला म्हटले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    23 त्यावर येशूंनी तिला सांगितले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल."

    24 मार्था म्हणाली, "होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल."

    25 येशू तिला म्हणाले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल;

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.