33 जेव्हा, येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूदी लोकांस रडतांना पाहून तो आत्म्यात कळवळला व अस्वस्थ झाला; 34 आणि म्हणाला, "तुम्ही त्यास कोठे ठेवले आहे?" ते त्यास म्हणाले, "प्रभूजी, येऊन पाहा." 35 येशू रडला.