43 असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, "लाजरा, बाहेर ये." 44 तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, "ह्याला मोकळे करून जाऊ द्या."
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.