12 दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरूशलेम शहरास येत आहे असे ऐकून, 13 खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, "होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!" धन्यवादित असो.
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.