Pular para o conteúdo
Publicidade

योहान 12:20,21,23,32,33

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

20 सणांत उपासना करावयास आलेल्या लोकांपैकी काही लोक ग्रीक होते. 21 त्यांनी गालील प्रांतातील बेथसैदाकर फिलिप्प याच्याजवळ येऊन विनंती केली की, "साहेब, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे."

23 येशूने त्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.

32 आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन." 33 तो तर आपण कोणत्या मरणाने मरणार पाहिजे हे सुचविण्याकरिता हे बोलला.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    20 सणाच्या उपासनेला हजर राहण्यासाठी जे ग्रीक लोक आले होते, 21 ते गालीलातील बेथसैदा येथील रहिवासी फिलिप्पाकडे विनंती घेऊन आले, "महाराज, आम्हाला येशूंना भेटण्याची इच्छा आहे."

    23 येशू त्यांना म्हणाले, "मानवपुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.

    32 आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन." 33 आपण कोणत्या प्रकारे मरणार आहोत हे सुचविण्यासाठी येशू असे बोलले.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.