30 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, "ही वाणी माझ्यासाठी झाली नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. 31 आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल. 32 आणि मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन."
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.