37 म्हणून पिलात त्यास म्हणाला, "तर तू राजा आहेस काय?" येशूने उत्तर दिले, "मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो."
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.