Pular para o conteúdo
Publicidade

योहान 18:37,38

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

37 म्हणून पिलात त्यास म्हणाला, "तर तू राजा आहेस काय?" येशूने उत्तर दिले, "मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो."

38 पिलात त्यास म्हणाला, "सत्य काय आहे?" आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, "मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    37 यावरून पिलात त्याला म्हणाला, "मग तू राजा आहेस!"

    येशूंनी उत्तर दिले, "तुम्ही म्हणता मी राजा आहे. खरेतर सत्याची साक्ष देण्यासाठीच माझा जन्म झाला व मी या जगात आलो. जे सत्याच्या बाजूचे आहेत, ते माझे ऐकतात."

    38 पिलाताने उलट विचारले, "सत्य काय आहे?" मग तो पुन्हा यहूदी जिथे जमले होते तिथे बाहेर गेला व त्यांना म्हणाला, "त्याच्यावर आरोप करण्यासाठी मला कसलाही आधार सापडत नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.