काना येथील लग्न
1 नंतर तिसर्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. 2 येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते.