25 म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, "आम्ही प्रभूला पाहिले." तेव्हा तो त्यांना म्हणाला, "मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही."